ऑनलाइन पैसे कमवायचे मार्ग मराठी | How to Earn Money Online in Marathi
ऑनलाइन पैसे कमवायचे मार्ग मराठी | How to Earn Money Online in Marathi
इथे तुम्हाला Banksathi या अँप द्वारे घरबसल्या पैसे कसे कामवायचे त्याबद्दल पूर्ण माहिती मिळेल.
या अँप मध्ये तुम्हाला कोणतीही गुंतवणूक करायची नाही आहे. पण मेहनत घ्यावी लागेल. आणि थोड शिकायची तयारी ठेवा. आयत मिळेल याची अपेक्षा ठेऊ नका. मेहनत करा. नोकरी पेक्षा जास्त कमाई कराल हे नक्की.
तुमच्याकडे जर स्मार्टफोन असेल तर तुम्हाला Banksathi या ऍप वर काम करून चांगले उत्पन्न मिळवता येईल.त्यासाठी कोणताही खर्च किंवा फी द्यावी गरज नाही.
खालील लिंक वरून तुम्हाला Banksathi हे ऍप डाऊनलोड करायचे आहे. आणि त्यामध्ये तुमचे नाव, पत्ता बँक अकाउंट याबद्दल माहिती द्यावयाची आहे.
अँप ची लिंक - Banksathi अँप डाउनलोड करा.
![]() |
How to Earn Money Online in Marathi |
ऑनलाइन पैसे कसे कमवायचे - Become an Advisor and Earn Money Online
Banksathi या अँप मध्ये तुम्हाला बँक आणि फायनान्स चे प्रॉडक्ट सेल करायचे आहे. जसे की Saving Account, Dmat Account, Personal Loan, Credit Cards, Gold Loan, Business Loan etc…
वरील सर्व प्रॉडक्ट फ्री आहेत. तुम्हाला फक्त त्याची लिंक ज्याला Account ओपन करायचं आहे किंवा लोन घ्यायचे आहे अश्या व्यक्तींना पाठवायची आहे.
Account कसं ओपन करायचं? लिंक कश्या शेयर करायच्या त्यासाठी Banksathi या अँप मध्ये व्हिडिओ दिलेले आहेत.
![]() |
How to Earn Money Online in Marathi |
ऑनलाईन फी न भरता दररोज घरबसल्या पैसे कसे कमवायचे - How to Earn money online with Banksathi
इथे तुम्हाला प्रत्येक Saving Account मागे 200 ते 600 रुपये कमिशन मिळते. डिमॅट Account मागे २०० ते १००० रुपये,आणि प्रति Credit Card मागे 1500 ते 3000 रुपये मिळतात. तसेच प्रत्येक लोन मागे तुम्हाला १ ते ३ टक्क्यापर्यंत कमिशन मिळते.
Banksathi या अँप मध्ये Axis Bank, Kotak Mahindra Bank, Yes Bank, Fedral Bank, HDFC Bank, ICICI Bank, AU Smalla Finance Bank, Equitas Small Finance Bank, Bank of Baroda, Bajaj Finance, IIFL Finance, Etc..अश्या चांगल्या नावाजलेल्या बँकेचे प्रॉडक्ट्स या Banksathi ऍप वर उपलब्ध आहेत.
जे काम तुम्हाला वर दिलेल्या बँकेत नोकरी मिळवल्या वर करावं लागेल, तेच काम या ऍप मार्फत तुम्हाला करायचं आहे. इथे तुमच्यावर कोणाचेही बंधन नसेल. कोणतेही प्रेशर नसेल. वेळेचे बंधन नाही. फक्त मेहनत घ्या. बँक प्रॉडक्ट चे माहिती मराठीत लिहून त्यामध्ये तुमची लिंक add करून तुम्ही Quara वरून पण leads मिळवू शकता थोड स्मार्ट work करा, समजून घ्या. कमाई नक्की आहे.
44320119 हा रेफरल कोड चा वापर करा….. आपणास ४५० रुपये पर्यंत कॅशबॅक मिळेल.