५ वर्षात करोडपती कसे व्हायचे? तर फक्त 1000 रुपये गुंतवा आणि 5 वर्षात मिळवा 43 कोटी रुपये…जाणून घ्या कसे?
या लेखामध्ये मी तुम्हाला ५ वर्षात करोडपती कसे व्हाल? How to become millionaire in 5 years? या बद्दल थोडक्यात अगदी सोप्या भाषेत उदाहरणा सहित माहिती देणार आहे.मला खात्री आहे कि यापद्धतीने योग्य गुंतवणूक केली तर आपण ५ वर्षात करोडपती होऊ शकता.
5 वर्षात करोडपती कसे व्हाल? - How to become millionaire in 5 years |
५ वर्षात करोडपती कसे व्हाल? How to become millionaire in 5 years?
होय, तुम्ही ५ वर्षांत करोडपती होऊ शकता.
कसे ते सविस्तर समजून घेऊ.
जर तुम्ही 1000 रुपये कुठेतरी गुंतवले आणि त्या 1000 रुपयांवर दररोज 1% व्याज मिळवले तर तुम्ही 5 वर्षात 43 कोटींचे मालक होऊ शकता.
समजून घेण्यासाठी इथे आपण शेयर मार्केटच उदाहरण घेत आहोत.त्यासाठी इथे आपण आठवड्यातील सुटीचे वार वगळता फक्त 5 दिवस काम करत आहोत असे गृहीत धरू.
जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये पहिल्या दिवशी 1000 रुपये गुंतवले तर 1000 रुपयावर वर तुम्हाला त्या दिवशी 1% नफा कमवावा लागेल. जे १० रुपये होतात.
दुसऱ्या दिवशी तुमच्याकडे रु. 1010 असतील, त्यानंतर तुम्हाला रु. 1010 वर 1% कमवावे लागेल. जे 10.10 रुपये होतात म्हणजे तिसऱ्या दिवशी तुमच्याकडे 1020.10 रुपये असतील. असे करत करत 5 वर्षानंतर तुमच्याकडे 43,59,04,939.25 रुपये होतील.
५ वर्षात करोडपती कसे व्हाल? How to become a millionaire in 5 years? ते आपणास खालील चार्टद्वारे थोडक्यात समजून घेता येईल.
दर दिवसाची गुंतवणूक आणि परतावा खालीलप्रमाणे
5 वर्षात करोडपती कसे व्हाल? - How to become millionaire in 5 years |
अशाप्रकारे जर तुम्ही दररोज १% टक्का नफा कमावला तर 5 वर्षांनंतर तुमच्याकडे 43,59,04,939.25 रुपये असतील. आणि तुमचं करोडपती (millionaire) होण्याचं स्वप्न पूर्णत्वास येईल.
वार्षिक गुंतवणूक आणि परतावा खालीलप्रमाणे
5 वर्षात करोडपती कसे व्हाल? - How to become millionaire in 5 years |
वरील अंकगणित तुम्हाला खालील लिंक वर जाऊन तपासून बघता येईल. Compound Interest Calculator
तुम्हाला वरील माहिती अधिक सविस्तर पणे समजून घ्यायची असेल आणि तुम्ही मेहनत करण्यास स्वतःला तयार करू शकत असाल तर, खालील दोन लेख तुमच्यासाठीच आहेत.
करोडपती होण्याचे नवीन मार्ग मराठी वाचण्यासाठी : येथे क्लिक करा.
FAQ.
Que. - मी 5 वर्षांत श्रीमंत कसे होऊ शकतो? - How can I get rich in 5 years?
Ans. - 5 वर्षांत श्रीमंत होण्यासाठी टिप्स
- स्व-शिक्षणाद्वारे आर्थिकदृष्ट्या साक्षर व्हा.
- कमी खर्च करा, अधिक कमवा, फरक गुंतवा.
- तुम्हाला आवडते असे काहीतरी करा.
- प्रॉपर्टीजमध्ये गुंतवणूक करा.
- स्टॉक आणि शेअर्सचा पोर्टफोलिओ तयार करा.
- वाढीच्या समकालीन क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करा.
- इनोव्हेटर व्हा.
- त्रैमासिक उद्दिष्टे आणि अहवाल करा.
Que. - कोणत्या नोकऱ्या तुम्हाला करोडपती बनवू शकतात? - What jobs can make you millionaire?
Ans. - लक्षाधीश होण्यासाठी संधी असलेल्या काही चांगल्या नोकऱ्या
- व्यावसायिक खेळाडू.
- गुंतवणूक बँकर.
- उद्योजक.
- वकील.
- प्रमाणित सार्वजनिक लेखापाल.
- विमा एजंट.
- अभियंता.
- रिअल इस्टेट एजंट.
Que. - बहुतेक लक्षाधीश श्रीमंत कसे होतात? - How do most millionaires get rich?
Ans. - किती जण संपत्तीत जन्माला आले?
Wealthx द्वारे 2019 मध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासानुसार, किमान $30m संपत्ती असलेल्या लक्षाधीशांची संख्या येथे आहे. 67.7% स्वयं-निर्मित आहेत. 23.7% लोकांनी त्यांचे स्वतःचे प्रयत्न आणि वारसा यांच्या संयोजनातून पैसे कमवले आहे.
चक्रवाढ व्याज कसे काम करते हे माहीत असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला करोडपती होता येत नाही. पण करोडपती होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला चक्रवाढ व्याज माहीत असते.