सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या १००० जागा, असे करा अर्ज. (Central Bank Recruitment 2023)
सेंट्रल बँक ऑफ इंडिया पदभरती २०२३ (Central Bank of India Recruitment 2023): सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १००० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रता धारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.त्यासाठी विहीत कालावधीमध्ये आवश्यक शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पदाचे नाव, आवश्यक शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी आणि इतर लागु असलेले भत्ते, तसेच अर्ज प्रक्रिया या संदर्भात सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे...
पदांची नावे आणि पद संख्या
१) व्यवस्थापक (स्केल-II) – १०००एकुण भरली जाणारी पदे – १०००
शैक्षणिक पात्रता
१) पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी, कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.अर्ज प्रक्रिया
१) उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करायचा आहे.
२) पात्रताधारक उमेदवारांनी ibpsonline.ibps.in या संकेतस्थळावर आपले आवेदन सादर करायचे आहे.
३) अर्ज करण्याची अंतिम तारीख – दिनांक १५ जुलै २०२३.
२) पात्रताधारक उमेदवारांनी ibpsonline.ibps.in या संकेतस्थळावर आपले आवेदन सादर करायचे आहे.
३) अर्ज करण्याची अंतिम तारीख – दिनांक १५ जुलै २०२३.