वाचायला पैसे लागत नाही, पण समजून घेतल्यास कमवाल लाखो रुपये... जाणून घ्या कसे? (Blogger Kaise Bane in Marathi)
मित्रानो, मागील काही दिवसात यूट्यूब आणि इतर सोशल मीडिया वर ब्लॉगिंग मधून लाखो रुपये कमावणाऱ्या ब्लॉगरचे व्हिडिओ आपण पाहिले असतील. त्यामध्ये बीड मधील कोळगाव येथील एक व्हिडिओ तर तुम्ही पहिलाच असेल. ज्याने अख्या महाराष्ट्राला ब्लॉगिंग चे वेड लावले आहे.तुम्ही जेव्हा तो व्हिडिओ पहिला असेल तेव्हा तुम्हाला पण ब्लॉगिंग बद्दल जाणून घेण्याची इच्छा झाली असेल. का नाही होणार? जर काही लोक घरबसल्या ब्लॉगिंग करून लाखो रुपये महिन्याला कमवत असतील तर, तुम्ही का नाही कमाऊ शकत?
मित्रानो, यूट्यूब वर ब्लॉगिंग शिकवण्यासाठी तुम्हाला हजारो व्हिडिओ मिळतील, परंतु तुम्हाला काय आणि कसे करायचे हे कळायला खूप वेळ लागेल. आणि तोपर्यंत तुमचा आत्मविश्वास कमी होईल आणि शेवटी तुम्ही ब्लॉगिग सोडून द्याल.
मग या सर्व गोष्टींचा विचार करून आम्ही, जे ब्लॉगिंग मध्ये पैसे कमावू इच्छित आहेत त्यांच्यासाठी मार्गदर्शन म्हणून काम चालू केले आहे. ज्यामध्ये तुम्हाला खालील गोष्टी शिकायला मिळतील.
- ब्लॉगिंग मध्ये सुरुवात कशी करायची?
- ब्लॉग म्हणजे काय? आणि तो कसा तयार करायचा? (तुम्हाला एक मोफत रेडीमेट ब्लॉग डेमो साठी बनवून दिल्या जाईल.)
- डोमेन म्हणजे काय ते कसे घ्यायचे?
- ब्लॉग साठी niche कशी सिलेक्ट करायची?
- ब्लॉग सुरु केल्यावर पोस्ट कश्या लिहायच्या?
- कमाई करण्यासाठी आवश्यक असलेले Google Adsense ॲप्रोवल कसे मिळवायचे?
- Google Adsense व्यतिरिक्त ब्लॉग वरून पैसे कमावण्याचे दुसरे कोणते पर्याय असतात?
- ब्लॉग वर ट्रॅफिक खूप महत्त्वाचे असते, ते आणण्यासाठी काय करायचे?
अशा सर्व घटकांची माहिती स्टेप बाय स्टेप तुम्हाला देण्यात येईल. पण एक लक्षात ठेवा. सर्व मेहनत तुम्हाला करायची आहे. आम्ही फक्त मार्गदर्शन करणार. तुम्हाला काय आणि कसे करायचे त्याबद्दल आम्ही सविस्तर मार्गदर्शन करणार आहोत.
मग मेहनत करायची तयारी असेल तरच खालील फॉर्म मध्ये तुमची माहिती भरा. तसेच आज ब्लॉग चालू केला आणि उद्याच कमाई चालू होईल हे शक्य नाही. त्यासाठी वेळ द्यावा लागतो आणि मेहनत घ्यावी लागेल. तुमच्यात संयम नसेल तर तुम्ही ब्लॉगिंग मधे येऊ नका.
मित्रानो, अजून एक लक्षात असूद्या. हा ब्लॉगिंग चा कोर्स नसून फक्त तुम्हाला ब्लॉगिंग मध्ये सुरुवात करण्यासाठी मार्गदर्शन आहे. त्यामुळे यासाठी आम्ही नाममात्र फी घेणार आहोत. कारण आमच्या वेळेला सुध्धा किंमत आहे. फी ठेवली नाही तर काहीजण टाईमपास म्हणून आमचा आणि त्यांचा वेळ वाया घालवणार.