देशातील विविध राष्ट्रीयकृत बँकांच्या आस्थापनेवरील लिपिक पदांच्या एकूण ४०४५ जागांसाठी जाहिरात (IBPS Clerk Recruitment 2023)
(IBPS Clerk Recruitment 2023): देशातील विविध राष्ट्रीयकृत बँकांच्या आस्थापनेवरील लिपिक पदांच्या एकूण ४०४५ जागा भरण्यासाठी इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन (आयबीपीएस) यांच्यामार्फत घेण्यात येणाऱ्या सामाईक परीक्षेत सहभागी होण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
त्यासाठी विहीत कालावधीमध्ये आवश्यक शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पदाचे नाव, आवश्यक शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी आणि इतर लागु असलेले भत्ते, तसेच अर्ज प्रक्रिया या संदर्भात सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे...
पदांची नावे आणि पद संख्या
१) लिपिक (क्लार्क)– ४०४५एकुण भरली जाणारी पदे – ४०४५
शैक्षणिक पात्रता
१) उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून कुठल्याही शाखेतील पदवी धारण केलेली असावी. तसेच पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी, कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.वयोमर्यादा
उमेदवाराचे वय १८ वर्ष ते २८ वर्ष दरम्यान असावे.
(इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्ष आणि अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांना ५ वर्ष तसेच अपंग उमेदवारांना १० वर्ष सवलत.)
परीक्षा फी
खुला आणि इतर मागासवर्गीयांसाठी ८५०/- रुपये.
तसेच अनुसूचित जाती/ जमाती/ अपंग/ माजी सैनिक उमेदवारांसाठी १७५/- रुपये राहील.
अर्ज प्रक्रिया
१) उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करायचा आहे.
२) पात्रताधारक उमेदवारांनी ibpsonline.ibps.in या संकेतस्थळावर आपले आवेदन सादर करायचे आहे.
३) अर्ज करण्याची अंतिम तारीख – दिनांक २७ जुलै २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने करता येतील.
२) पात्रताधारक उमेदवारांनी ibpsonline.ibps.in या संकेतस्थळावर आपले आवेदन सादर करायचे आहे.
३) अर्ज करण्याची अंतिम तारीख – दिनांक २७ जुलै २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने करता येतील.
अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा. – येथे क्लिक करा.