महाराष्ट्र शासनाच्या अर्थ व सांख्यिकी विभाग मध्ये मेगाभरती: एकूण 260 पदांसाठी भरती सुरू, असा करा अर्ज!
अर्थ व सांख्यिकी विभाग मध्ये मेगाभरती: महाराष्ट्र राज्य शासनांच्या अर्थ व सांख्यिकी संचालनालयात गट ब व गट क संवर्गातील तब्बल 260 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत.
पदांची नावे आणि पद संख्या
1) सहायक संशोधन अधिकारी - 39 जागा
2) सांख्यिकी सहायक - 94 जागा
3) अन्वेषक - 127 जागा
एकूण पद संख्या – 260
शैक्षणिक पात्रता व अटी:
1) सहायक संशोधन अधिकारी - उमेदवार हा अर्थशास्त्र / गणित / बायोमेट्री / सांख्यिकी /वाणिज्य विषयातुन पदव्युत्तर पदवी अथवा कोणत्याही शाखेतुन पदवी + ISI / ICAR मधून संख्या शास्त्रामधील पदव्युत्तर पदविका उत्तीर्ण असणे आवश्यक.
3) अन्वेषक - उमेदवार हा इयत्ता 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक.
वयोमर्यादा:
१) उमेदवाराचे किमान वय 18 वर्षे पूर्ण असणे गरजेचे आहे .२) उमेदवाराचे कमाल वय 38 वर्षापर्यंत असणे गरजेचे आहे.
३) मागासवर्गीय उमेदवारांकरिता वयामध्ये पाच वर्षाची सूट आहे.
अर्ज शुल्क:
- खुला प्रवर्गासाठी 1000/- रुपये.
- मागास वर्गीय उमेदवारांकरीता 900/- रुपये.
- माजी सैनिक उमेदवारांसाठी फीस नाही.
इतर माहिती:
जाहिरात प्रसिद्ध झाल्याची तारीख – 14 जुलै 2023 आहे.
अर्ज सुरू होण्याची तारीख – 15 जुलै 2023 आहे.
अर्ज करण्याची अंतिम तारीख – 05 ऑगस्ट 2023 रोजी रात्री 23:55 मिनिटापर्यंत.
अर्ज सुरू होण्याची तारीख – 15 जुलै 2023 आहे.
अर्ज करण्याची अंतिम तारीख – 05 ऑगस्ट 2023 रोजी रात्री 23:55 मिनिटापर्यंत.
अर्ज कुठे आणि कसा करावा:
अर्ज करण्यासाठी – येथे क्लिक करा.जाहिरात पाहण्यासाठी – येथे क्लिक करा.
कृपया अधिक माहितीसाठी जाहिरात पूर्ण आणि सविस्तर वाचा.