बँक ऑफ महाराष्ट्र च्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ४१६ जागा (Bank Of Maharashtra Recruitment 2023)
बँक ऑफ महाराष्ट्र पदभरती २०२३ (Bank Of Maharashtra Recruitment 2023): बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४१६ जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून सदरील जाहिरातीत दिलेल्या पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
त्यासाठी विहीत कालावधीमध्ये आवश्यक शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पदाचे नाव, आवश्यक शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी आणि इतर लागु असलेले भत्ते, तसेच अर्ज प्रक्रिया या संदर्भात सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे...

पदांची नावे आणि पद संख्या
१) अधिकारी (स्केल II आणि III), एजीएम, मुख्य व्यवस्थापक, अर्थशास्त्रज्ञ, मेल प्रशासक, प्रशासक (उत्पादन), मुख्य अधिकारी (डिजिटल) आणि मुख्य अधिकारी (जोखीम) पदाच्या विविध जागा.२) एकुण भरली जाणारी पदे –
४१६
शैक्षणिक पात्रता
१) पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी, कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.अर्ज प्रक्रिया
१) उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करायचा आहे.
२) पात्रताधारक उमेदवारांनी bankofmaharashtra.in या संकेतस्थळावर आपले आवेदन सादर करायचे आहे.
३) अर्ज करण्याची अंतिम तारीख – दिनांक २५ जुलै २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
२) पात्रताधारक उमेदवारांनी bankofmaharashtra.in या संकेतस्थळावर आपले आवेदन सादर करायचे आहे.
३) अर्ज करण्याची अंतिम तारीख – दिनांक २५ जुलै २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.