BPNL Recruitment 2023 भारतीय पशुपालन निगम लिमिटेड मध्ये 3,444 पदांसाठी भरती, असे करा अर्ज.
BPNL Recruitment 2023 (भारतीय पशुपालन निगम लिमिटेड): भारतीय पशुपालन निगम लिमिटेड मध्ये आवासीय कौशल विकास योजना व पशुपालक बिमा योजना, पशुधन कल्याण बिमा योजना अंतर्गत तब्बल 3,444 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.त्यासाठी विहीत कालावधीमध्ये आवश्यक शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पदाचे नाव, आवश्यक शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी आणि इतर लागु असलेले भत्ते, तसेच अर्ज प्रक्रिया या संदर्भात सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे...
BPNL Recruitment 2023 (भारतीय पशुपालन निगम लिमिटेड)
पदांची नावे आणि पद संख्या
१) प्रभारी सर्वेक्षण – 574२) सर्वेक्षक – 2870
एकुण भरली जाणारी पदे – 3444
शैक्षणिक पात्रता
१) प्रभारी सर्वेक्षण पदांसाठी उमेदवार हा इयत्ता 12 वी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.२) सर्वेक्षक पदांसाठी उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्डांमधून इयत्ता 10 वी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.
वयोमर्यादा
१) प्रभारी सर्वेक्षण या पदांकरीता उमेदवाराचे किमान वय हे 21 वर्ष पाहिजे तर कमाल वय 40 वर्ष असणे गरजेचे आहे.२) सर्वेक्षक या पदांकरीता उमेदवाराचे किमान वय हे 18 वर्ष असावे आणि कमाल वय 40 वर्ष असणे गरजेचे आहे.
इतर पात्रता
१) पशुपालन मंडळ मध्ये निवड होण्यासाठी उमेदवारांचे मानसिक आणि शारीरीक आरोग्य चांगले असावे.२) उमेदवाराचे चारित्र्य चांगले असावे.
३) चारित्र्य प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
वेतनमान
१) प्रभारी सर्वेक्षण – 24,000/-२) सर्वेक्षक 20,000/-
अर्ज प्रक्रिया
१) उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करायचा आहे.२) पात्रताधारक उमेदवारांनी Bharatiya Pashupalan Nigam Limited या संकेतस्थळावर आपले आवेदन सादर करायचे आहे.
३) अर्ज करण्याची अंतिम तारीख – दिनांक 05 जुलै 2023.
आवेदन शुल्क
१) प्रभारी सर्वेक्षण पदांकरीता – 944/- रुपये.२) सर्वेक्षक पदांकरीता – 826/- रुपये.